आसनास...तिक
**********************************************************************************
आधी अलार्म लावायचो सकाळी उठायला ७ वाजता ,आता गरज नाही पडत ,पुढल्या सोसायटी मध्ये गणपती चे मंदिर झाले आहे ,जोर जोरात भोग्यामध्ये आरती म्हटली जाते ,त्यामुळे जाग येतेच ....रविवारी मात्र आयबहीन होते ,साले मंदिरातल्या देवाला ऐकू येत नाही म्हणून इतक्या जोराने भोंगा वाजवतात की ,मला ऐकू यावे म्हणून (मला देवा च म्हणतात अपघाताने ) चिडचिड झाली ....पण होऊन उपयोग काय ते माझे आई बाबा तर नाहीत ना ज्यांच्यावर चिडचिड काढू सर्व ,धार्मिकतेने पिसाळलेले प्राणी खतरनाक असतात ....म्हटले बघूच जावून असला कसला बहिरा देव बसवलाय ,गेलो मूर्ती तर अगदी सुंदर होती ,नमस्कार केला ,.
पुजारीने अंगारा लावला डोक्याला ,आणि लहान मुल चोकलेट साठी जसा चेहरा करतो तसा चेहरा केला ,मला लक्षात आले ,आणि मी तदहा रुपये टेकवले ही ....मित्र घरातून पाहत होता हे सर्व ,त्याने आवाज दिला ,मग गेलो त्याच्याकडे ....
का बे देव्या तू मंदिरात ,चक्क देवाने आज मंदिरात पाय ठेवला ..आश्चर्य आहे ..मले त बाम शिव्या देतो ,मी देव देव केले त ...
अबे तसे नाय ,मंदिरात गेलो ते कुठला बहिरा देव आहे हे बघायला ..
बाप्पा नमस्कार केलास ,दक्षिणा टाकलीस ..त्याचे काय ?
हे बघ नमस्कार त्या कलाकारच्या कलाकृतीला होता ज्याने मूर्ती बनविली ,सुंदर बनविले आहे ..आणि दक्षिणा हि त्या पुजार्याला यासाठी दिली कि तो मंदिर सांभाळणे ,साफसफाई ठेवणे ,मूर्तीला स्वच्छ ठेवणे असली काम करतो ,त्या कामगाराला ती मजुरी होती ..
त्याले त पगार भेटते ,मंग कायले दिली ,
हे बघ आपण दारू प्यायला बसतो ,पियुन झाल्यावर वेटर ला टीप देतोच ना तसेच आहे रे हे ,आपण बार मध्ये मन मोकळे करायला जातो ,शांत व्हायला जातो ,तसे काही लोक मंदिरात जातात ..आपली बार वर श्रद्धा आहे काही जणांची मंदिरावर ...
म्हणजे बार मधला वेटर म्हणजे मंदिरातला पुजारी का ?
नाही नाही ,फरक आहे दोघात ,बार जरी आपल्याला मंदिर असले तरी बार मधला वेटरसाठी आपण देव असतो तो आपली सेवा करतो ,आपल्याला जे हवो नको ते बघतो ....याउलट मंदिरातला पुजारी आपल्या श्रद्धे चा वापर करून त्या मूर्तीला काय हव नको ते बघतो ....
देव्या हे अति होतेय आता तुझे ?नास्तिक आहेस साल्या ....
काय अति होते आहे ?
तुला काय म्हणायचे आहे, देव नाही का जगात ?
मी असे म्हटलेच नाही ,आणि आस्तिक आणि नास्तिक म्हणजे काय रे ?
देवाला मानणारे आस्तिक आणि न मानणारे नास्तिक का ?असे नसते बे ..देवाला मानतात म्हणजे काय रे नेमके ? त्यांचा देवावर विश्वास आहे ,म्हणजेच त्यांचा दगडांवर विश्वास आहे ,म्हणजेच जुन्या काळात लेखकांनी घडवलेल्या देव नावाच्या पात्रांवर त्यांचा विश्वास आहे .... खरेतर दगडात ,किंवा त्या पत्रामधला देव खरा नाहीच ...खरा देव म्हणजे तो 'विश्वास '
जो चांगले काहीतरी करायला भाग पाडतो ...तो विश्वास जो तुम्हाला लोकांवर प्रेम करायला शिकवतो ...तो विश्वास म्हणजेच देव रे ,त्यासाठी मंदिरात जाणे ,दगडाची पूजा करणे ,एक रुपाया पासून करोडो रुपये त्या दगडाला दान करणे हे सर्व व्यर्थ रे ,देव समजून घ्यायचा आहे ना त्या दगडाला दान देण्या पेक्षा ,एखाद्या गरजूला पैसे दे ते ,बघ किती संधान मिळेल ...आणि तो समाधान म्हणजे देव .......
बर नास्तिक म्हणतो मला ,मी फक्त मंदिरात येत नाही ,दगडाला देव मानत नाही म्हणून नास्तिक का , विष्णूच्या पायाजवळ बसवलेल्या लक्ष्मी चा फोटो पाहून .हा स्त्रियांचा अपमान आहे असे म्हणतो म्हणून नास्तिक का ? गणपती चे मुंडके उडवल्या नंतर त्याला नवीन मुंडके बसवण्यासाठी एका हत्तीचा ही जीव घेणाऱ्या शंकारावर बोट उचलतो म्हणून नास्तिक का ? अबे माझा तुझ्यावर मित्र म्हणून विश्वास आहे ,तो विश्वास म्हणजेच देव रे ... तू म्हणतो तसा आस्तिक लोक दगडावर विश्वास ठेवतात ,अन मी लोकांवर ...फरक इतकाच ...पण एक गोष्ट जी साम्य आहे ती म्हणजे विश्वास ...तो विश्वास म्हणजेच देव ...
बाकी सर्व कथा आहेत रे ,बघ ना आपण भारतात राहतो सो आपण म्हणतो ब्रम्हा विष्णू महेश या तिघांनी हे सृष्टी बनवली ,मुसलमान दुसऱ्या कुणाचे नाव घेतात ,ख्रिचन दुसऱ्या कुणाचे ,इजिप्त वाले दुसऱ्या कुणाचे ,अमेरिकन दुसऱ्या कुणाचे नाव घेतात सो ही सर्व एका लेखकाची पात्र आहेत जी जुन्या काळात उभी केल्या गेलीत , स्वार्थासाठी वापरल्या गेलीत ,भितीपोटी समाजात रुजवून घेतल्या गेली ...आणि वर्षानुवर्ष त्यावर बोट न उचलता तीच गोष्ट चालवत आलोय आपण ...
बघ ना तू मंदिरात बसून दारू पियू शकतो का ? नाही ना कारण तसे केलेस तर लगेच हजारो जमा होतील अन तुझा खून करतील ,पण रस्त्यावर अपघात होऊन कुणी पडला असेल तर एक जन उचलायला येणार नाही असे आहोत रे आपण ,धार्मिकतेने पिसाळलेले अज्ञानी माणसे ..
बर कणाकणात जर देव आहे असे तू म्हणतोस ...तर मग दारूत का देव नाही ? दारू या सृष्टीचा हिस्सा नाही का ?देवाच्या मर्जीशिवाय इथला पत्ता पण हालत नाही,देवाने सर्वांच्या नशिबात काय होणार हे आधीच लिहुन ठेवलाय असेही म्हणतोस ना ? मग कुणावर बलात्कार झाला तर तो देवाने लिहुन ठेवला असेल ना तिच्या नशिबात ? म्हणजे देवच दोषी ना ?अरे ऐसा नही रहता दोस्त ....
गाडगे बाबा बोलून गेलेत देव दगडात नाही माणसात आहे,जन्मभर लढले लोकांना समजावत फिरले ..
आणि त्याच गाडगेबाबांना दगड बनवून त्यांचे मंदिर बांधणारे आपण
देव कसा काय कळणार रे आपल्याला ....
मग देव आहे की नाही ?
आहे ना ,मी घरी गेल्यावर जेंव्हा माझी मुलगी अंगावर झेप घेते ,अन खांद्यावर शांत डोके ठेवते ,तेंव्हा तिचा जो आपल्यावर विश्वास असतो ,जे प्रेम असते ते प्रेम म्हणजे देव रे ....ती तुझ्या कडेवर असताना जी तुला शांतता मिळते ती शांतता म्हणजे देव रे ...रस्तावर पडलेल्या अपघातग्रस्त माणसाला जेंव्हा कुणी मदत करतो ती मदत म्हणजे देव रे .
मुलांच्या फी साठी दिवसरात्र बाप जेंव्हा घाम गाळतो ,तो घाम म्हणजे देव रे ...अगणित वेदना सोसून आई जेंव्हा बाळाला जन्म देते ,ती वेदना म्हणजे देव रे ....
बघ ना आता इतक्या जोरात भोंगा वाजवून आरती म्हणताय ,सोसायटी मध्ये नुकतेच जन्मलेले बाळ असेन त्याला किती त्रास होत असेल ना ?नाईट शिफ्ट करून कुणी घरी येवून झोला असेल ,त्याला किती त्रास होत असेल ना ,असे कित्येक जन असतील ज्यांना याचा त्रास होत असेल ,आणि ज्याचा कुणाला त्रास होतोय ती आरती तुझ्या देवाला तरी मान्य असेल का ?आणि कुणी येवून म्हणायची हिम्मत पण करू शकत नाही की बंद करा हे ...त्याचा तुम्ही जीव घ्याल... ही जी भिती आहे ती तुम्ही बनवलेल्या देवाची आहे ....खरा देव वेगळा आहे रे ...
उद्या मंदिरात कुणी काही मारून फेकले ना अखे जग एकत्र येयील तोडफोड करेल ,पण इतके शेतकरी मारताय त्यांच्यासाठी आपण एकत्र येणार नाही ,हा तुमचा देव आहे ....तो संपलेला बरा मित्रा ...
खऱ्या देवाला आणुयात कि आतातरी या जगात ...मुखवटे लावलेल्या देवापासून मन भरणारच नाही का तुमचे ?
कसय मित्रा दगडाचा देव करतां करता ,माणसाचा दगड झालाय हेच आपल्याला आजवर नाही कळले...
बस बाकी काही नाही
नि:शब्द(देव)

No comments:
Post a Comment