Saturday, June 18, 2016

बलात्कार....... हो! कठीण आहे बा .....

बलात्कार.......


सहज गप्पा मारत बसलेलो मी अन माझा मित्र ,चहा सिगरेट आणि गप्पा हे कोम्बिनेषण,जास्तच सिरिअस असले तर दारू ,पेपर मध्ये बातमी दिसली ,लग्नाचे आमिष दाखवून मुलीशी सतत दोन वर्ष बलात्कार ,कलम ३७२ च्या अंतर्गत २१ वर्षीय तरुण अटकेत .....वाचून मित्र बोलला


साला यांना नंगे करून हाणायला पायजे भर चौकात ...


(मला त्या पेक्षा ही घाण शिक्षा द्यावी वाटते  या  लोकांना ,पण  फरक  आहे  )
मित्रा,बलात्कार हा  देशातला   सर्वात  मोठा  गुन्हा  म्हणून  मान्य  करायला  हवा  आपण  सर्वांनी ,पण अश्या केसेस  मध्ये जी  आज  आपण  वाचली, ही  केस  अशीच  असेल  मला  नाही  वाटत ,बातम्यांवर  किती  विश्वास  ठेवावा,हे आपल्याला  कळायला  हवे,हे बघ साधे  आहे ,तरुण  मुले प्रेमात  पडतात,मानसिक त्यानंतर  शारीरिक  जवळ  येतात,आणि हे  कितीही  अमान्य  केले तरी  असे आहेच असे होते,काही काळानंतर त्यांच्यात  भांडणे  चालू  होतात ,(सर्व कपल्स नाही  पण ८० टक्के कपल वेगळे  होतात, एकमेकांवर  प्रेम  करणारे एकमेकांचा द्वेष करायला लागतात,आता खरी  गोम  चालू  होते ,  दोघामध्ये  मतभेत होतात त्यांनतर  मतभेद ,काहीवेळेस हे मतभेद  इतक्या टोकाला  जातात ,की  एकमेकांचा  इतका  द्वेष  चालू  होतो आणि  त्यातून असे  प्रकार  घडतात ..खरेतर स्वमर्जीने हे  एकमेकांसोबत  मानसिक  व शारीरिक दृष्ट्या जोडल्या गेलेले असतात ,दोघांच्या  मर्जीनेच  झालेले  असते  जे  झाले ..पण महिला  प्रधान  कायदा, याचा असाही फायदा  उचलला  जातो ...
(माझे  बोलणे  पूर्ण  व्हायच्या  आधीच  मित्र  बोलला  )

देव्या,हे  ठीक  आहे ,पण  अश्या  केसेस  आहेत  जिथे मुल  मुलीला  फसवतात ,मुलाचे मन भरले  की  मग  तो  मुलीला सोडून  देतो ,ही  तशी  केस असेल  तर ...
(यावेळेस  त्याने  मधात  टोकले  याचे  वाईट नाही  वाटले )

बरोबर  ना असे जे  लोक असतात त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच  हवी ,पण यात  अजून  एक गोष्ट  आहे ,हे बघ  जर  त्याने  आधीपासून याच  उद्देशाने त्या  मुलीशी संबंध  ठेवले असतील  तर  तो बलात्कार आहेच ,आणि शिक्षा मिळायला हवी (च)..पण ते दोघे  सोबत होते हळू हळू मुलाला  कळायला  लागले  की  आपण  या  मुलीशी जन्मभर नाही  राहू  शकत ,आणि  मग  त्याने तसे त्या  मुलीला  सांगितले तर  मग याला बलात्कार  म्हणता येयील का ?होऊ शकते मुलीचे वागणे स्वभाव चुकीचे असेल म्हणून कदाचित वेगळा व्हायचा निर्णय  घेतला असेल त्याने ,त्या वेळेस  याला बलात्कार  कसे  म्हणू शकतो आपण , आणि  मुलीने कम्प्लेन  केली कि  लगेच  मुलावर  कार्यवाही चालू  होते ,

म्हणजे देव्या ,त्याला कळले  की तो  अन ती सोबत नाही राहू शकत ,इतके दिवस आधी  का नाही कळले मंग ?
मित्रा ,माणूस बदलत  जातो  वेळेनुसार सर्वात बदल होत असतात ,काही वर्षापूर्वी एखाद्या गोष्टी बद्दल असेलेल मत ,नंतर बदलते आपले ,निसर्गाचा नियम  आहे बदल होत असतात,आणि  ज्या जोडप्यांचे तलाक  होतात ,तिथे  आपण बलात्कार असा  आरोप  लावतो  का नवर्यावर ,त्यांना ही  नंतर लक्षात येते कि नाही पटत आहे ,आणि सर्वात म्हत्वाचे , जगात जितके प्रेमप्रकरण होतात त्यातले चल  पकडू ,७०  टक्के  मुलीना मुले नंतर नाही म्हणतात  ,(माझ्यावर पुरुष प्रधान लिहितो असा आरोप नको म्हणून )  ,पण ३० टक्के असेही आहे  ज्यात मुली लग्नाला नाही  म्हणतात (घरच्यांचा दवब वगेरे वगेरे,बघ मुलींचा विषय आला  की  मी  लगेच त्यांची मजबुरी पण दिली ,मुलासाठी नाही दिली  ),मग  ज्या  मुलांना मुलीनी नाही  म्हटले ,अश्या  ककिती मुलांनी त्या मुलींवर केस टाकली आहे  रे कि या मुलीनी माझ्यावर बलात्कार केला आहे म्हणून ,एक तरी  केस आठवते  का ?कित्येक  अशी मुले आपल्याला बार मध्ये दिसतात ,कारण मुले शारीरिक पेक्षा मानसिक बलात्काराला  जास्त महत्व देतात ,अन बघ ना शारीरिक बलात्कार साठी  कायदा  आहे मुले वापरत नाही ,मानसिक बलात्कारा साठी कायदा नाही ,स्वत:ला  त्रास देतात असे कित्येक मित्र आहे  आपले ..कोणीतरी  आजवर मुलीवर असा  आरोप  केलाय  का ?तुझेच  घे  रे  तू  केलेस  का  ?


देव्या  मी  तिच्यावर प्रेम  करायचो (करतो )आणि  मी समजून घेतले  तिला ,

हो  न तसेच आहे रे ,अश्या  कित्येक केसेस आहेत जिथे मुली चुकीच्या असतात ,अश्या कित्येक केसेस आहेत जिथे काही फायद्या साठी मुली बॉस शी अफेअर करतात ,काम  मिळावे म्हणून स्वतहून संबंध ठेवतात नंतर ,त्यांच्यावरच बलात्काराचा  आरोप  लावतात ,त्यावेळेस कायदा पण त्यांना बलात्कारीच मानतो ,
बघ  न बर  आपला मुद्दा प्रेम प्रसंगाविषयी होता ,एका मुलीने मुलाला लग्नाला  नाही म्हटले कारण घरचे तयार नाहीत तर मुलीची  मजबुरी समजून घ्यायची ,अन स्वत:ला त्रास देत बसायचे ...हा गुन्हा नाही .
मुलाने मुलीला नाही म्हटले कारण सेमच ,तर मात्र मुलाने बलात्कार केला ...कठीण आहे रे मंग्या ...
अश्या केसेस मध्ये काहीतरी सुधारणा करायला हवी समाजाने आपल्या मानसिकतेत..
बाकी एखाद्या मुलीवर  तिच्या मनाविरुद्ध जर कोणी जबरदस्ती केली,तर  मात्र त्या येडझव्यांचे लिंग  कापून ,त्याच्या  माथ्यावर हा बलत्कारी आहे असे गोंदून सोडून द्यावे समाजात ..
पण काही ठिकाणी  मुलांची  चुकी नसते ,हे  हि समाजाने समजून घ्यायला हवे ,अन त्याच्या  पाठीशी  उभे रहायला  हवे ...

देव्या बरोबर आहे  लेका ,राहुल्याले  सांगू  का  तिच्यावर बलात्काराची   केस  टाक म्हणून साला  तिने  सोडल्यापासून  पागल  झालाय  दररोज  दारू  पितो ...घरचे  पण टेन्शन मध्ये  आहे  ...

मित्रा  तो  नाही  टाकणार  केस ,प्रेम  करतो  तिच्यावर त्रास  नाही  देणार तिला ,(किंवा  पुरुषावर  ही  बलात्कार  होतो हे समाजाने  आजवर  मान्य  केले  नाही ,म्हणून हिम्मत  करणार  नाही  तो )
असो  ,
इतकेच  बस बाकी काही  नाही ..
नि:शब्द(देव)

तळटीप: खूप सेन्सिटीव विषय  आहे ,मला  माहीत  आहे काही चिरकुट विरोध  करतीलच  ,पूर्ण वाचून  घ्यावे ,काय  म्हणायचे आहे हे समजून घ्या ,उगाच  आपले  खाल्ले  की  हागायला  बसायचे  असे  करू  नका ,नाहीतर सर्व परत तोंडात टाकल्या जाईल ...


No comments:

Post a Comment